
पुणे, 7 ऑक्टोबर 2026:*
निवासी, व्यावसायि क आणि रिटेल क्षेत्रांमध्येवाढता विस्तार असलेल्या रिअलइस्टेट डेव्हलपर मँत्रा ग्रुपनेआज रणबीर कपूर यांची ब्रँड एंबेसडर म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली. या नियुक्तीमुळेग्रुपच्या वि कासाच्या प्रवासातील एका नव्या पर्वा ची सुरुवात होत असून, विस्तार आणि ब्रँडच्या
उत्क्रांतीच्या नव्या टप्प्यात ग्रुप प्रवेश करत आहे.
2007 मध्येपुण्यात स्थापन झालेल्या मँत्राने शहरात आपला पाया मजबूत करण्यासाठी आणि पहिल्या
पिढीतील उद्योजकीय उपक्रमापासून एका मोठ्या रिअल इस्टेट ग्रुपमध्ये विकसित होण्यासाठी जवळपास
दोन दशके काम केलेआहे. आज ग्रुपची उपस्थिती विविध बाजारपेठा आणि क्षेत्रांमध्येआहे. पुण्यावर केंद्रित
असलेल्या डेव्हलपरपासून भारतभर तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येवि स्तार करण्याची महत्त्वाकांक्षा
असलेल्या व्यवसायापर्यंत झालेला मँत्राचा प्रवास त्याच्या पोर्टफोलिओमधून दिसून येतो.

गेल्या काही वर्षांत मँत्राच्या विकासाच्या प्रवासात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी झाल्या आहेत. लक्झरी ब्रँड
Jacob & Co. सोबत भागीदारी करून ब्रँडेड रेसिडेन्सेस क्षेत्रात प्रवेश करत मँत्रानेआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत
विस्तार केला आहे. त्याचबरोबर मुंबईत प्रवेश केल्यामुळेमोठ्या स्वरूपाच्या वि कासाच्या संधींच्या
माध्यमातून वाढीच्या नव्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.
याच काळात, मँत्रानेपुण्यातील आपली उपस्थि ती अधिक मजबूत करत निवासी आणि लक्झरी रिअलइस्टेटमध्ये अधिक व्यापक आणि वेगळ्या स्वरूपाचा पोर्टफोलि ओ तयार केला आहे. या प्रवासात डिझाइन,आर्किटेक्चर आणि लक्झरी क्षेत्रातील अनेक प्रस्थापित नावांचा सहभाग वाढला आहे.
Ganti Associates पासून Manish Malhotra यांच्यापर्यंत, मँत्राच्या लक्झरी व्हर्टिकल Burgundy
सोबतच्या त्यांच्या सहकार्या नेमँत्राची प्रीमि यम ओळख घडवण्यात महत्त्वाची भूमि का बजावली आहे. आपल्या
प्रकल्पांना एक वेगळी ओळख आणि दृष्टिकोन देणाऱ्या भागीदारींच्या माध्यमातून ग्रुपनेआपल्या ब्रँडची
उभारणी अधिक मजबूत केली आहे.
याच पार्श्व भूमीवर मँत्रानेरणबीर कपूर यांना ब्रँडचा चेहरा म्हणून आपल्या सोबत जोडलेआहे. या
भागीदारीमागेदोघांचा समान प्रवास आणि स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची समान पद्धत आहे.
मँत्रा आणि रणबीर कपूर या दोघांनीही 2007 मध्येआपापल्या प्रवासाला सुरुवात केली. वारशातून मि ळालेल्या
पार्श्व भूमीतून पुढेयेत दोघांनीही स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा मार्ग नि वडला. दोघांनीही आपल्या
प्रवासात विविधतेला महत्त्व दिले आहे— रणबीर कपूर यांनी साकारलेल्या विविध भूमिका आणि मँत्राने
डिझाइन, विकास, बाजारपेठा आणि विविध स्वरूपांमध्येकेलेली उत्क्रांती यामधून ही बाब स्पष्ट होते.
या भागीदारीअंतर्गत मँत्रा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गुप्ता आणि रणबीर कपूर एका नव्या ब्रँड
फिल्ममध्येएकत्र दिसणार आहेत. या माध्यमातून ग्रुपच्या ब्रँड कम्युनिकेशनला एक नवी दिशा मिळणार आहे मँत्रा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गुप्ता म्हणाले:
“2007 मध्येजेव्हा आम्ही मँत्राची सुरुवात केली, तेव्हा पुण्यात एक मजबूत व्यवसाय उभारणे
आणि आम्ही सेवा देत असलेल्या कुटुंबाचा विश्वास संपादन करणेहेआमचेप्रमुख उद्दि ष्ट
होते. गेल्या काही वर्षां त या मजबूत पायामुळेआम्हाला केवळ वैयक्ति क प्रकल्पांपुरता विचार न
करता, एक ग्रुप म्हणून आपण काय उभारू शकतो याचा विचार करण्याचा आत्मविश्वास
मिळाला.
आज आम्ही या प्रवासातील एका पूर्णपणेवेगळ्या टप्प्यावर आहोत. आम्ही नवीन
बाजारपेठांमध्येवि स्तार केला आहे, नवीन श्रेणींमध्येप्रवेश केला आहेआणि लक्झरी, डिझाइन
आणि लाइफस्टाइल क्षेत्रातील काही सर्वाधिक ओळखल्या जाणाऱ्या नावांसोबत संबंध निर्माण केलेआहेत.
मँत्राच्या या उत्क्रांतीचे प्रतिनिधित्व करू शकणाऱ्या व्यक्ति मत्त्वाची ब्रँडला गरज असल्याचे
आम्हाला वाटत असताना रणबीर कपूर आमच्यासोबत जोडलेगेलेआहेत. आमच्या प्रवासात
अनेक समान धागेआहेत — एकाच वर्षी सुरुवात करण्यापासून ते स्वतःची ओळख निर्माण
करण्यापर्यंत आणि सतत वि कसि त होत राहण्यापर्यंत.
या पुढील टप्प्यात मँत्राचा चेहरा म्हणून रणबीर कपूर यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद
होत आहे. पुढेअनेक महत्त्वपूर्ण टप्पेगाठायचेआहेत.”
रणबीर कपूर म्हणाले:
“मँत्राबद्दल मला सर्वाधिक आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे त्यांनी कालांतरानेआपला प्रवास
मजबूत केला आहेआणि त्याचबरोबर सतत स्वतःमध्येबदलही घडवून आणला आहे.
वाढण्याची, नवीन बाजारपेठांचा शोध घेण्याची आणि त्यांनी निर्माण केलेल्या जागा व
अनुभवांकडे वेगळ्या दृष्टि कोनातून पाहण्याची त्यांची स्पष्ट महत्त्वाकांक्षा आहे.
गेल्या काही वर्षां त आम्ही दोघांनीही ज्या पद्धतीनेआपापली ओळख निर्माण केली आहे, त्यात
काही समानता असल्यानेहा प्रवास मला विशेष मनोरंजक वाटला. मँत्राची मुळे मजबूत आहेत,
पण त्याचवेळी ते भविष्याकडे पाहत आहेत आणि स्वतःसाठी एक स्वतंत्र स्थान निर्माण करत
आहेत.
या नव्या पर्वा चा भाग होताना मला आनंद होत आहेआणि आपण एकत्रित पणे काय उभारतो
याची मला उत्सुकता आहे.”
या भागीदारीसोबत मँत्राच्या आजपर्यंतच्या सर्वा त मोठ्या ब्रँड आणि ग्राहक-केंद्रि त मोहि मांपैकी एका मोहि मेची
सुरुवात होणार आहे. ग्रुप आपल्या संपूर्ण पोर्टफोलि ओला ‘The Festival of Choices’ या संकल्पनेअंतर्गत
एकत्र आणणार आहे.
ही मोहीम मँत्राच्या नव्या पर्वा चा मोठा उत्सव म्हणून सादर केली जाणार असून, त्यांच्या विविध प्रकल्पांमध्ये
मोठ्या प्रमाणावर इन्व्हेंटरी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच मँत्रा आणि Burgundy यांच्या
माध्यमातून ग्राहकांसाठी विविध फायदे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
मँत्रा साठी रणबीर कपूर यांच्यासोबतची ही भागीदारी भविष्यातील वाटचालीचे ही प्रतीक आहे. ग्रुप नवीन
बाजारपेठा आणि मायक्रो-मार्केट्समध्येवि स्ताराच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. त्याचवेळी प्रीमि यम आणि
लक्झरी पोर्टफोलिओ अधिक मजबूत करण्याबरोबरच हॉस्पिटॅलिटी आणि ब्रँडेड रेसिडेन्सेस यांसारख्या नवीन श्रेणीमध्ये प्रवेश करत आहे.पुढील टप्प्याकडेवाटचाल करताना, गेल्या 19 वर्षांत उभारलेल्या मजबूत पायावर पुढे काम करणेआणि
विविध बाजारपेठा, प्रकल्पांचेस्वरूप आणि अनुभवांच्या माध्यमातून नवीन संधी निर्माण करणे हे मँत्रा ग्रुपचे
प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.
मँत्राबद्दल:
मँत्रा प्रॉपर्टीज, पुण्यात मुख्यालय असलेला एक प्रतिष्ठित लक्झरी ब्रँड असून, त्याला 50 वर्षां हून अधिक
काळाचा कौटुंबिक वारसा लाभला आहे.
2007 मध्येस्थापना झाल्यापासून कंपनीने रिअल इस्टेट क्षेत्रात उत्कृष्टता आणि नावि न्यपूर्णतेप्रती आपली
बांधि लकी सातत्यानेकायम ठेवली आहे.
सतत सुधारणा, प्रकल्प वेळेत पूर्ण करणे आणि ग्राहकांचे सर्वोच्च समाधान यावर सातत्यानेलक्ष केंद्रित करत,
मँत्रा प्रॉपर्टी जने16 मोठ्या प्रकल्पांमध्ये 8 दशलक्ष चौ. फूटांहून अधिक क्षेत्रफळाचेप्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण
केलेआहेत.
पुणे आणि पिपरी-चींचवडमधील 7,500 हून अधिक कुटुंबांना दर्जेदार घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
दर्जेदार बांधकाम, आर्थि क स्थैर्य आणि ग्राहक-केंद्रितता या तत्त्वांवर उभारलेल्या कंपनीच्या मजबूत पायामुळे
मँत्रा प्रॉपर्टी जनेरिअल इस्टेट क्षेत्रात मजबूत प्रतिष्ठा निर्माण केली आहे.
मँत्रा प्रॉपर्टी जनेआता मुंबई आणि दुबईच्या बाजारपेठांमध्येप्रवेश केला आहे.
मुबईमध्येकंपनीच्या अलीकडील अधि ग्रहणामुळेMHADA लेआउटमधील 576 कुटंबांना आणि 17 वर्षां हून
अधि क काळ रखडलेल्या प्रकल्पातील 300 घरखरेदीदारांना नव्या आशेचा कि रण मि ळाला आहे.
UAE मध्येमँत्रानेलक्झरी ब्रँड Jacob & Co. सोबत भागीदारी केली असून, Al Marjan Island येथेएका
प्रकल्पाचा विकास करण्यात येत आहे.
*अधिक माहितीसाठी संपर्क:*
Mansi Coutinho: +91 77109 69035
Divya Nankani: +91 72085 59229
Prajakta Gadekar: +91 7028077480
ई-मेल: mantra@proseintegrated.com
