रायपूरमध्ये डीएसपी कल्पना वर्मा आणि दीपक टंडन यांच्या वादाने आता गंभीर वळण घेतले आहे. पूर्ण प्रकरणाच्या तपासानंतर पोलिसांनी घडलेल्या गुन्ह्यांबाबत एफआयआर नोंदवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच संदर्भात शुक्रवारी डीएसपी कल्पना वर्मा, त्यांचे भाऊ राकेश वर्मा आणि वडील हेमंत वर्मा हे जबाब नोंदवण्यासाठी रायपूर एसएसपी कार्यालयात पोहोचले आहेत. आता, नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया…
DSP कल्पना वर्मावर देखील अॅक्शन घेणार? उद्योगपत्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले? नवी अपडेट समोर
