हायवे इन्फ्रास्ट्रक्चरची ६३०.१७ कोटींच्या तीन मोठ्या प्रकल्पांच्या दिशेने दमदार वाटचाल!NHAI सोबत दोन करार; CPWD कडून मध्य प्रदेशातील १९८.३१ कोटींच्या प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे पत्र प्राप्त
हायवे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने (BSE: 544477 | NSE: HILINFRA) एकाच दिवशी तब्बल ६३०.१७ कोटी रुपयांच्या तीन महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. […]