*‘जेम्स ऑफ बॉलिवूड’ या विषयावर स्वाती गोयल शर्मा यांचे विशेष व्याख्यान* पुणे : सर्वपित्री अमावस्येनिमित्त आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना तसेच धर्मरक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन […]
Archives
*मँत्रा ग्रुपने रणबीर कपूर यांची ब्रँड एंबेसडर म्हणूननियुक्ती केली*मँत्राच्या विकासाच्या प्रवासातील एका नव्या पर्वा ची सुरुवातमँत्रा ग्रुपच्या पुण्यातील 19 वर्षां च्या विकासाच्या प्रवासाला पुढेनेत, प्रीमियम आणि लक्झरी क्षेत्रातील स्थानअधिक मजबूत करण्यासोबतच पुण्याच्या मुळांपलीकडे विस्तार करण्याच्या दिशेने हे नवे पाऊल.
पुणे, 7 ऑक्टोबर 2026:*निवासी, व्यावसायि क आणि रिटेल क्षेत्रांमध्येवाढता विस्तार असलेल्या रिअलइस्टेट डेव्हलपर मँत्रा ग्रुपनेआज रणबीर कपूर यांची ब्रँड एंबेसडर म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली. […]
19व्या यलो रिबन NGO फेअर प्रस्तुत ‘कला कृषी बाजार’चा पुण्यात समारोप; 20 हून अधिक राज्यांतील 150 हून अधिक संस्था आणि 3,000 हून अधिक उत्पादनांचे प्रदर्शन.कृषीभूषण विजय अण्णा बोराडे यांना कृषी, शेतकरी सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासातील योगदानाबद्दल ‘अतुल्य योगदान पुरस्कार 2026’ प्रदान.
पुणे, 5 ऑक्टोबर 2026: इशान्या फाउंडेशनतर्फे NABARDच्या भारत ग्राम उत्सवाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या 19व्या ‘कला कृषी बाजार’ या उपक्रमाचा पुण्यात उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. […]
*सम्यक विहार विकास केंद्र, बोपोडी येथे रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन साजरा!*
पुणे : सम्यक विहार विकास केंद्र, बोपोडी येथे रिपब्लिकन पक्षाचा ६९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर […]
*पुण्यातील ग्रीनअॅरे लॅब्सकडून गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी एचपीव्ही स्व-नमुना संकलन पद्धतीची सुरुवात*
सर्विक्सेन्स अभ्यासात एचपीव्ही शोधण्यासाठी ९८ टक्के संवेदनशीलता आणि ९९.४ टक्के विशिष्टता; पाच वर्षांच्या बहुकेंद्रीय अभ्यासातून प्रादेशिक फरक आणि एकापेक्षा अधिक उच्च-जोखीम एचपीव्ही संसर्गाची नोंद पुणे, […]
१९व्या यलो रिबन फेअरच्या माध्यमातून ‘कला कृषी बाजार’ पुण्यात; भारतातील कला, हस्तकला आणि ग्रामीण उद्योजकतेचा उत्सव
• ‘कला कृषी बाजार’ आणि ‘भारत ग्राम उत्सव’मध्ये २० हून अधिक राज्यांतील १५० हून अधिक संस्था आणि ३,००० हून अधिक उत्पादने.• पाच दिवसीय प्रदर्शन क्रिएटिसिटी […]
सातवा अलिबाग लघुपट महोत्सव ११ ऑक्टोबर रोजी; शंभरहून अधिक लघुपटांचे होणार प्रदर्शन*
पुणे (प्रतिनिधी) : उदयोन्मुख कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि तंत्रज्ञांना आपली कलात्मक प्रतिभा सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा सातवा अलिबाग लघुपट महोत्सव येत्या ११ […]
*व्यापाऱ्यांसाठी कल्याण आयोगासह सामाजिक सुरक्षा योजना लागू करा*
*अखिल भारतीय उद्योग व्यापार सुरक्षा मंचचे प्रदेशाध्यक्ष नितिन अग्रवाल यांची महाराष्ट्र सरकारकडे मागणी* पुणे : व्यापारी आणि उद्योग क्षेत्र हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, करांच्या […]
श्रीलंका टुरिझम प्रोमशन ब्युरोची डेस्टिनेशन वेडिंगची खास संकल्पना आता हैदराबाद, सुरत आणि पुण्यामध्ये
पुणे/सुरत, सप्टेंबर 2026: श्रीलंका पर्यटन प्रोत्साहन ब्युरोने (एसएलटीपीबी) हैदराबाद, सुरत आणि पुणे येथे आयोजित केलेल्या तीन शहरांतील डेस्टिनेशन वेडिंग रोडशोची यशस्वी सांगता केली. या माध्यमातून […]
*शाश्वत पर्यावरणपूरक बांधकामांना प्राधान्य ही काळाची गरज*———————————————————-*बांधकाम क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी अंमलबजावणी आवश्यक*
– श्रवण हर्डीकर यांचे प्रतिपादन; केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत एकदिवसीय ‘ग्रिहा रिजनल कॉन्क्लेव्ह’चे उद्घाटन पुणे: “वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम क्षेत्रातील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यावरणीय नियमांची […]
