पुण्यातील पशुवैद्यकांकडून १५ वर्षांच्या शिह त्झू श्वानाच्या मूत्राशयातील कर्करोगाच्या दोन गाठींवर दुर्मिळ शस्त्रक्रियापोटाला चिरा न देता नैसर्गिक मूत्रमार्गातून काढल्या प्रत्येकी २ सेंमीच्या दोन गाठी; भारतातील अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा डॉक्टरांचा दावा
पुणे : तब्बल सहा महिन्यांपासून लघवीतून रक्तस्राव होत असलेल्या १५ वर्षांच्या ‘एंजल’ या शिह त्झू जातीच्या श्वानाच्या मूत्राशयातील कर्करोगाच्या दोन गाठी काढण्यात पुण्यातील पशुवैद्यकीय तज्ज्ञांना […]