*बिबवेवाडी परिसरात मोठा अनर्थ टळला; अनियंत्रित ट्रक थेट सोसायटीत घुसला*

पुणे: बिबवेवाडी परिसरात आज सकाळच्या सुमारास मोठा अनर्थ टळला. बांधकामाच्या साईटवर जात असताना भरगच्च भरलेला ट्रक उतारावर नियंत्रण सुटल्याने मागे घसरत आला. या ट्रकने रस्त्यावर […]

*बँकांचे खासगीकरण देशाच्या आर्थिक विकासाला मारक*

– कॉ. सी. एच. वेंकटचलम यांचे मत; बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांच्या नवव्या अधिवेशनाचे उद्घाटन – अर्थपत्रकारितेतील योगदानाबद्दल सुचेता दलाल यांना ‘कॉ. सुरेश धोपेश्वरकर स्मृती पुरस्कार’ […]

*पिंपरीकरांना प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीटचा नजराणा..*

पिंपरी(प्रतिनिधी) :- डी. जे. अम्युजमेंट प्रस्तुतमहाराष्ट्रात प्रथमच पिंपरी-चिंचवडमध्ये लंडनब्रिज, युरोपियन स्ट्रीट एक्झीबीशन भरविण्यातआले आहे. दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊनयेणाऱ्या डी. जे. ॲम्युझमेंटने यावर्षी पिंपरीकरांसाठीआता एक नवी […]

*पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक २० मध्ये राजकीय हालचालींना वेग*

*गौरव गणेश घुले यांच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ* पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० – शंकर महाराज मठ, बिबेवाडी परिसरात राजकीय हालचालींना […]

२५ डिसेंबर रोजी “से ला व्ही – जीवनाचा आनंदोत्सव” ऋषी गुरुकुलम येथे आयोजन.

पुणे (दि.२२) रविवार २५ डिसेंबर रोजी कातरखडक येथील ऋषी गुरुकुलम मध्ये “से ला व्ही – जीवनाचा आनंदोत्सव” (“C’est La Vie – Cएलेब्रातिंग Life”) कार्यक्रमाचे आयोजन […]

*आरोग्य विषयक जनजागृतीसाठी महिला क्रिकेट स्पर्धा संपन्न*

*ग्रामीण, दुर्गम भागातील मुलींना करणार सॅनिटरी नॅपकिन चे मोफत वाटप*पुणे : महिलांच्या आरोग्य विषयक व्यापक जनजागृती आणि ग्रामीण, दुर्गम भागातील गरीब गरजू मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध […]

Call Now Button