शिरूर तालुक्यातील मलठण गावच्या सुपुत्राला म्हणजेच नितीन विलास वेताळ यांना 2026 चा क्रिकेट क्षेत्रातील पुणे भूषण क्रीडा पुरस्कार आणि रोख रक्कम 51 हजार देऊन सन्मानित केला गेला..नितीन विलास वेताळ यांची क्रिकेट क्षेत्रातील कामगिरी :-288 स्पर्धा1800 मॅचेस.

शिरूर तालुक्यातील, मलठण गावच्या सुपुत्राला श्री नितीन विलास वेताळ यांना क्रिकेट क्षेत्रातील. उत्कृष्ट समलोचक आणि डान्सिंग पंच या कामगिरी केल्या बद्दल. 2026 चा पुणे भूषण क्रीडा पुरस्कार. आणि 51 हजार रुपये देऊन सन्मानित केला गेला.. हा सन्मान संसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक निलेश दादा यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानित केला गेला.. याच पुरस्काराच्या वेळी सम्राट मित्र मंडळाचे सदस्य निलेश दादा पिंगळे व उद्योजक गणेश दादा घाणेकर. समालोचक सचिन कोल्हे. व अन्य मान्यवर पुरस्काराच्या वेळी उपस्थित होते..
नितीन विलास वेताळ यांची कामगिरी. 288 स्पर्धा 1800 मॅचेस
पुणे सातारा मुंबई, नाशिक,ठाणे, गोवा हैदराबाद, लातूर,बार्शी, जामखेड गेवराई. आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या पुणे जिल्ह्याचे नाव कॉमेंट्री च्या माध्यमातून आणि डान्सिंग अंपायरिंग च्या माध्यमातून. आपल्या कामगिरीतून केल्याबद्दल त्यांना यावर्षीचा पुणे भूषण या पुरस्काराने सन्मान करत आहोत..शिरूर तालुक्यातील मलठण गावच्या सुपुत्राला म्हणजेच नितीन विलास वेताळ यांना 2026 चा क्रिकेट क्षेत्रातील पुणे भूषण क्रीडा पुरस्कार आणि रोख रक्कम 51 हजार देऊन सन्मानित केला गेला..

नितीन विलास वेताळ यांची क्रिकेट क्षेत्रातील कामगिरी :-288 स्पर्धा1800 मॅचेस. पुणे, मुंबई,सातारा, ठाणे नाशिक, लातूर, ओतूर, जुन्नर शिरूर, गेवराई, आष्टी, जामखेड हवेली, महाराष्ट्र बाहेर..गोवा, हैदराबाद इथे खेळ गेले आहेत त्यांना या पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे कौतुक करून अभिनंदन स्वरूपात शुभेच्छा येत आहेत…

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button