पुणे, १२ मार्च २०२६:* उद्योजक आणि अल्ट्रा डिस्टन्स सायकलिस्ट Kanthi Dutt यांनी हैदराबाद ते मुंबई सुरू असलेल्या ७५० किमी सायकल मोहिमेतील ५५० किमीचा महत्त्वाचा टप्पा […]
Category: Uncategorized
जम्मू-काश्मीर आणि लडाख सीमेवरील भागात पुणेकरांकडून “हर घर शिक्षा घर घर शिक्षा” अभियान
पुणे : शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे सर्वात प्रभावी साधन मानले जाते. याच उद्देशाने पुण्यातील “आम्ही पुणेकर” आणि “नर्चर वर्क्स” या संस्थांच्या पुढाकारातून जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या […]
मेडिकव्हर हॉस्पिटल्स, भोसरी येथे सर्वसमावेशक कॅन्सर व बर्न सेवांचा शुभारंभ
पुणे, ८ मार्च २०२६ :मेडिकव्हर हॉस्पिटल्स, भोसरी येथे अत्याधुनिक सर्वसमावेशक कॅन्सर व बर्न सेवांचा आज औपचारिक शुभारंभ करण्यात आला. इंद्रायणी नगर, भोसरी येथील रुग्णालयात आयोजित […]
पूज्य स्वामी स्वरूपानंद यांनी पुण्यातील बाणेर येथील चिन्मय विश्व विद्यापीठात ‘स्कूल ऑफ कलायोग’चे उद्घाटन केले, ज्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीत शिक्षणासाठी एका नव्या केंद्राची सुरुवात झाली आहे.
पुण्यातील बाणेरमध्ये चिन्मय विश्वविद्यापीठाकडून ‘स्कूल ऑफ कलायोगा’ची सुरुवातपुणे, ६ मार्च २०२६… समृद्ध सांस्कृतिक परंपरेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात शुक्रवारी, ६ मार्च रोजी बाणेर येथे चिन्मय […]
पुणे महापालिका स्वीकृत नियुक्ती: शिवाजीनगरच्या राजकीय सारीपाटावर ‘सर्वच ‘च सरस? अनुभवी चेहऱ्यांच्या गर्दीत कोणाची वर्णी लागणार??
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीचा पेच आता निर्णायक वळणावर आला आहे. पुणे शहर भाजपाने पाठवलेल्या ५१ जणांच्या यादीत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून ७ एकापेक्षा एक […]
‘तलास’ चित्रपटातील धम्माल हळदी गीताचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न…
मराठी सिनेसृष्टीतील आशयघन आणि उत्कंठावर्धक चित्रपटांनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘तलास’ हा आगामी मराठी चित्रपटही प्रेक्षकांच्या मनात कुतूहल जागविणारा आहे. या चित्रपटाच्या कथानकात नेमके […]
दारू पिऊन वाहन चालविणे पडले महागात
योगेश माळी यांना १५ दिवस साधा कारावास :१०,५०० दंड न भरल्याने थेट कारागृहात रवानगी पुणे (प्रतिनिधी):-दारू पिऊन वाहन चालविण्याच्या गंभीर गुन्ह्यात दोषी ठरलेल्या आरोपीला न्यायालयाने […]
ज्येष्ठ क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते स्पिन अँड स्विंग क्रिकेट अकादमीचे पुण्यामधे उद्घाटन.*
*पुणे, मार्च २०२६* – समावेशक क्रीडा विकास आणि सामुदायिक उन्नतीसाठी सामायिक वचनबद्धतेला बळकटी देत, एएसके फाउंडेशन२४ आणि एसएमएल या संस्था एकमेकांचे भागीदारीत एकत्रित प्रयत्न करणार […]
*सोलापूर येथे २८ आणि २९ मार्चला महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार!*
– चौथ्या विजेतेपदासाठी भाग्यश्री फंड उत्सुक – ४२ जिल्ह्यांच्या संघांचे ४००हून अधिक खेळाडू सहभागी होणार *पुणे, दिनांक २ मार्च* : सोलापूर येथे दिनांक २८ आणि […]
VISTA 2K26 ला उत्स्फूर्त प्रतिसाद – २००० विद्यार्थ्यांचा भव्य सहभाग
पुणे, दि. १ मार्च २०२६ — साईबालाजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शैक्षणिक, क्रीडा आणि व्यवस्थापन महोत्सव VISTA 2K26 ची दिमाखदार […]
